बंगळुरू, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीला भेट दिली. यावेळी हिंदुस्तान एरोनॉटिक्स करत असलेल्या कामाचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. तसेच तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानातून हवाई भरारी मारली.

मैं आज तेजस में उड़ान भरते हुए अत्यंत गर्व के साथ कह सकता हूं कि हमारी मेहनत और लगन के कारण हम आत्मनिर्भरता के क्षेत्र में विश्व में किसी से कम नहीं हैं। भारतीय वायुसेना, DRDO और HAL के साथ ही समस्त भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं। pic.twitter.com/xWJc2QVlWV— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023