रेल्वेच्या बारा गाड्यांचा वेग वाढणार

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन, सिग्नल आणि अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे रेल्वेच्या बारा गाड्यांचा वेग वाढणार आहे. ताशी १३० किमी वेगाने वेगाने या गाड्या धावू शकतील. टप्याटप्याने इतर गाड्यांचा वेग वाढवण्याचेही नियोजन सुरू आहे. ‘या’ गाड्यांचा वेग वाढणार २२२२१/२२२२२ […]

रेल्वेच्या बारा गाड्यांचा वेग वाढणार

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन, सिग्नल आणि अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे रेल्वेच्या बारा गाड्यांचा वेग वाढणार आहे. ताशी १३० किमी वेगाने वेगाने या गाड्या धावू शकतील. टप्याटप्याने इतर गाड्यांचा वेग वाढवण्याचेही नियोजन सुरू आहे.

‘या’ गाड्यांचा वेग वाढणार

२२२२१/२२२२२ सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी
१२१११/१२११२ सीएसएमटी-अमरावती-सीएसएमटी
१२२८९/१२२९० सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी
१२८५९/१२८६० हावडा-सीएसएमटी-हावडा
१२१०५/१२१०६ सीएसएमटी-गोंदिया-सीएसएमटी
१२८०९/१२८१० सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number