भाऊबीजेला रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार

मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : यंदा भाऊबीज बुधवार १५ नोव्हेंबर रोजी आहे. भाऊबीजेच्या दिवशी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने धावणार आहे. पण दिवाळी पाडव्याच्या दिवशी अर्थात मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सुटीचे वेळापत्रक लागू असेल. मुंबई आणि आसपासच्या शहरांतील अनेक कार्यालयांना मंगळवारी सुटी आहे. यामुळेच रेल्वेने मंगळवारी सुटीचे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

भाऊबीजेला रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार

मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : यंदा भाऊबीज बुधवार १५ नोव्हेंबर रोजी आहे. भाऊबीजेच्या दिवशी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने धावणार आहे. पण दिवाळी पाडव्याच्या दिवशी अर्थात मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सुटीचे वेळापत्रक लागू असेल. मुंबई आणि आसपासच्या शहरांतील अनेक कार्यालयांना मंगळवारी सुटी आहे. यामुळेच रेल्वेने मंगळवारी सुटीचे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भाऊबीजेच्या दिवशी सामान्य गाड्या आणि एसी गाड्या पूर्ण क्षमतेने धावणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number