पनवेलकरांनी ३६ तास हार्बर लोकलचा मेगाब्लॉक सहन केल्यानंतर पनवेलमधील विविध भागांत पाण्याचा ३६ तासांचा मेगाब्लॉक होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या न्हावाशेवा पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत आणि जलवाहिनीशी संबंधित कामासाठी सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.