शिवसेना भवनात उद्धव गटाची बैठक

मुंबई, ०७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: उद्धव गटाकडून शनिवारी (दि. ०७) बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव गटाकडून लोकाधिकार समितीची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीला उद्धव ठाकरे, अनिल देसाई, सुनील शिंदे, विलास पोतनीस इत्यादी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना भवन येथे ही बैठक बोलवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ६ वाजता या बैठकीला सुरवात होईल. आगामी […]

शिवसेना भवनात उद्धव गटाची बैठक

मुंबई, ०७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: उद्धव गटाकडून शनिवारी (दि. ०७) बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव गटाकडून लोकाधिकार समितीची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीला उद्धव ठाकरे, अनिल देसाई, सुनील शिंदे, विलास पोतनीस इत्यादी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना भवन येथे ही बैठक बोलवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ६ वाजता या बैठकीला सुरवात होईल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकां संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाईल. या बैठकी दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी आणि रणनीती देखील ठरवली जाईल असे म्हटले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number