मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीला स्थगिती

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी ३५९ झाडे, मलबार टेकडी, परिसरातील रस्ते बाधित होत आहेत. त्यास येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. जलाशयासाठी नवीन पर्याय सुचवण्यासाठी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत या कामाला स्थगिती देण्याचे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्त […]

मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीला स्थगिती

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी ३५९ झाडे, मलबार टेकडी, परिसरातील रस्ते बाधित होत आहेत. त्यास येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. जलाशयासाठी नवीन पर्याय सुचवण्यासाठी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत या कामाला स्थगिती देण्याचे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number