‘नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य’

नाना पटोले यांच्यासोबत कम करणं अशक्य, तर अशाच प्रकारे सुरु राहिले तर दोन गट पडतील, असे बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यानच्या गोंधळात गप्प असलेल्या काँग्रेसच्या जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषद निवडणूक दरम्यान जे काही घडलं, जे राजकारण झालं ते व्यथीत करणारं होतं. असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. याबाबत […]

‘नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य’

नाना पटोले यांच्यासोबत कम करणं अशक्य, तर अशाच प्रकारे सुरु राहिले तर दोन गट पडतील, असे बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यानच्या गोंधळात गप्प असलेल्या काँग्रेसच्या जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषद निवडणूक दरम्यान जे काही घडलं, जे राजकारण झालं ते व्यथीत करणारं होतं. असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

याबाबत आता बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पक्षश्रेंष्ठींना पत्र लिहिलं आहे. थोरात म्हणाले की, ‘विधान परिषद निवडणुकीत राजकारण झालं. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली. माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number