Homeमहाराष्ट्र मुंबईच्या झवेरी बाजारात इमारतीचा जिना कोसळून 3 जणांचा मृत्यू
मुंबईच्या झवेरी बाजारात इमारतीचा जिना कोसळून 3 जणांचा मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई झवेरी बाजारात एका इमारतीचा जिना कोसळून यात 3 जणांचा मृत्यू झालाय. चिपी इमारतीच्या जिन्याचा हा भाग कोसळला होता. घटना घडल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर इमारत डेब्रिज तिघांनाही बाहेर काढण्यात यश आले असून तिघांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
झवेरी बाजारात एका इमारतीचा जिना कोसळून यात 3 जणांचा मृत्यू झालाय.
चिपी इमारतीच्या जिन्याचा हा भाग कोसळला होता. घटना घडल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर इमारत डेब्रिज तिघांनाही बाहेर काढण्यात यश आले असून तिघांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलंय.