राज्यात खड्ड्यांचे साम्राज्य, खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक बारा ज्योतिर्लिंग असलेल्या शिरुर भिमाशंकर राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून शनिवारी दुपारच्या सुमारास भिमाशंकर रोडवरील धुओली गावाजवळ इको कारची दुचाकीला जोरदार धडक लागल्याने दुचाकीस्वार अनिल जठार या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. तरुण  स्थानिक गावातील असल्याने नागरिकांनी तात्काळ धाव घेतली मात्र, अपघाताची तीव्रता जास्त असल्याने तरुणाचा जागीच मृत्यु […]

राज्यात खड्ड्यांचे साम्राज्य, खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

बारा ज्योतिर्लिंग असलेल्या शिरुर भिमाशंकर राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून शनिवारी दुपारच्या सुमारास भिमाशंकर रोडवरील धुओली गावाजवळ इको कारची दुचाकीला जोरदार धडक लागल्याने दुचाकीस्वार अनिल जठार या तरुणाचा जागीच मृत्यु झाला.

तरुण  स्थानिक गावातील असल्याने नागरिकांनी तात्काळ धाव घेतली मात्र, अपघाताची तीव्रता जास्त असल्याने तरुणाचा जागीच मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number