मोदींनी केलेल्या ध्यानधारणा गुहेला तुम्हीही भेट देऊ शकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय केदारनाथ दौऱ्यावर होते. मोदींचे केदारनाथ येथील गुहेत केलेल्या ध्यानधारणा करतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. केदारनाथ मंदिरापासून 2 किमी अंतरावर पहाडात असणाऱ्या रुद्र गुहेत 18 तास ध्यानधारणा केल्याचे समजते आहे. मोदींनी ज्या गुहेत ध्यानधारणा केली त्या गुहेत सर्व सामन्य व्यक्तीही जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ दौऱ्यावर असताना केदारनाथ […]

मोदींनी केलेल्या ध्यानधारणा गुहेला तुम्हीही भेट देऊ शकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय केदारनाथ दौऱ्यावर होते. मोदींचे केदारनाथ येथील गुहेत केलेल्या ध्यानधारणा करतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. केदारनाथ मंदिरापासून 2 किमी अंतरावर पहाडात असणाऱ्या रुद्र गुहेत 18 तास ध्यानधारणा केल्याचे समजते आहे. मोदींनी ज्या गुहेत ध्यानधारणा केली त्या गुहेत सर्व सामन्य व्यक्तीही जाऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ दौऱ्यावर असताना केदारनाथ येथील रुद्र गुहेत ध्यानधारणा केली.

मोदी यांनी 17 ते 18 तास ध्यानधारणा केल्याचे समजते आहे.

केदारनाथ मंदिरापासून 2 किमी अंतरावर पहाडात हा गुहा आहे.

हा गुहा नैसर्गिक नसून केदारनाथ सुशोभिकरण प्रकल्पानुसार नेहरू पर्वतारोहण संस्थान तयार करत आहेत.

ही संस्था अशा 5 गुहा पर्यटकांसाठी तयार करणार आहे.

हा गुहा समुद्रसपाटीपासून 12500 फुट उंचावर आहे.

या गुहेत तुम्हाला वीज, फोन, हिटर, बेड्स, वॉशरूम अशा आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

तसेच हा गुहा सर्व सामन्य व्यक्ती तीन दिवसांसाठी बुकिंग करता येते.

गुहाचे दररोजचे चार्ज 990 रुपये भरावा लागतो.

तसेच इथे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुप्त काशी येथे वैद्यकीय तपासणी होते.

त्यानंतर केदारनाथ येथे वैद्यकीय तपासणी केली जाते.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number