ताजमहल वादात योगी आदित्यनाथांनीही घेतली उडी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले होते. या मुद्द्यावरून राजकारण रंगले असतांना आता स्वतः योगी आदित्यनाथ ताजमहालाला भेट देणार आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ताजमहाल भारतीय कामगारांच्या घामातून उभारण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. ‘पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे. असे आदित्यनाथ यांनी म्हटलंय. […]

ताजमहल वादात योगी आदित्यनाथांनीही घेतली उडी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले होते. या मुद्द्यावरून राजकारण रंगले असतांना आता स्वतः योगी आदित्यनाथ ताजमहालाला भेट देणार आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ताजमहाल भारतीय कामगारांच्या घामातून उभारण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. ‘पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे. असे आदित्यनाथ यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबरला आग्राला जाऊन ताजमहालला भेट देणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number