जेव्हा योगी करतात योगासने…

वृत्तसंस्था, बिहार   21 जून हा दिवस जागतिक योगादिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्याने लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे गर्व्हनर राम नाईक, आणि योगी आदित्यनाथ यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्यासोबत राजभवनात योगासने केली आहेत.   लखनौमध्ये होणाऱ्या जागतिक योगा दिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हजार योगाअभ्यासक सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या मन […]

जेव्हा योगी करतात योगासने…

वृत्तसंस्था, बिहार

 

21 जून हा दिवस जागतिक योगादिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्याने लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे गर्व्हनर राम नाईक, आणि योगी आदित्यनाथ यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्यासोबत राजभवनात योगासने केली आहेत.

 

लखनौमध्ये होणाऱ्या जागतिक योगा दिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हजार योगाअभ्यासक सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या मन कि बात या कार्यक्रमात मोदींनी देशवासियांना योगाभ्यास, ताण-तणावमुक्त जीवनाचे महत्त्व सांगितले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number