…म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   उत्तर प्रदेश सरकारने विविध क्षेत्रांत गुंतवणूक आकर्षित करायचे ठरवले असून त्यासाठी उद्योजकांना आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. लखनऊ येथे 21 व 22 फेब्रुवारी 2018 या दोन दिवसांत उत्तर प्रदेशने गुंतवणूकदार परिषद-2018 चे आयोजन  करण्यात आलयं. त्याची माहितीही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिली. यावेळी योगी आदित्यनाथांच्या हस्ते इन्व्हेस्टर समीट […]

…म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेश सरकारने विविध क्षेत्रांत गुंतवणूक आकर्षित करायचे ठरवले असून त्यासाठी उद्योजकांना आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते.

लखनऊ येथे 21 व 22 फेब्रुवारी 2018 या दोन दिवसांत उत्तर प्रदेशने गुंतवणूकदार परिषद-2018 चे आयोजन  करण्यात आलयं. त्याची माहितीही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिली.

यावेळी योगी आदित्यनाथांच्या हस्ते इन्व्हेस्टर समीट 2018 हे ॲप लाँच करण्यात आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number