वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा धुमाकूळ

यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीन धुमाकूळ घातला, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. वन विभागाचा सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला होता मात्र रात्री बेफाम झालेल्या हत्तीने तिथून लोखंडी साखळी तोडून रस्त्याने नासधूस केली. कॅम्प पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चहांद गावात हा हत्ती पोहचला आणि या हत्तीने […]

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा धुमाकूळ

यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीन धुमाकूळ घातला,

यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

वन विभागाचा सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला होता मात्र रात्री बेफाम झालेल्या हत्तीने तिथून लोखंडी साखळी तोडून रस्त्याने नासधूस केली.

कॅम्प पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चहांद गावात हा हत्ती पोहचला आणि या हत्तीने खळबळ माजवली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number