‘कर्जमाफीसाठी आत्महत्या’ आणि ‘मोदी सरकार’ असं झाडाच्या पानावर लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ   राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहेत. यवतमाळच्या घांटजी तालुक्यातील शेतकरी प्रकाश मानगांवकर यांनी आत्महत्या केली आहे.   आत्महत्यापूर्वी मानगांवकर यांनी ‘कर्जमाफीसाठी आत्महत्या’,’मोदी सराकर’ असं झाडाच्या दोन पानांवर लिहून ठेवले होते.   मानगांवकर यांच्यावर स्टेट बँकेचे सव्वा लाख कर्ज आहे. या कर्जापायी मानगांवकर यांनी आत्महत्या केली. 

‘कर्जमाफीसाठी आत्महत्या’ आणि ‘मोदी सरकार’ असं झाडाच्या पानावर लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

 

राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहेत. यवतमाळच्या घांटजी तालुक्यातील शेतकरी प्रकाश मानगांवकर यांनी आत्महत्या केली आहे.

 

आत्महत्यापूर्वी मानगांवकर यांनी ‘कर्जमाफीसाठी आत्महत्या’,’मोदी सराकर’ असं झाडाच्या दोन पानांवर लिहून ठेवले होते.

 

मानगांवकर यांच्यावर स्टेट बँकेचे सव्वा लाख कर्ज आहे. या कर्जापायी मानगांवकर यांनी आत्महत्या केली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number