येथे जनावरांच्या इंजेक्शनची होतेय माणसांना विक्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई जनावरांच्या इंजेक्शनं माणसांना विकली जाण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. ठाण्याच्या पाचपाखडी येथील लाईफ केअर केडीकोमध्ये हा साठा सापडला आहे. येथे जनावरांच्या इंजेक्शनचे लेबल बदलून ते माणसांना विकले जात होते. याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकून हा साठा जप्त केला […]

येथे जनावरांच्या इंजेक्शनची होतेय माणसांना विक्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जनावरांच्या इंजेक्शनं माणसांना विकली जाण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. ठाण्याच्या पाचपाखडी येथील लाईफ केअर केडीकोमध्ये हा साठा सापडला आहे. येथे जनावरांच्या इंजेक्शनचे लेबल बदलून ते माणसांना विकले जात होते. याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकून हा साठा जप्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number