जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ओखी वादळामुळे मुंबईत समुद्र किनार्यावर उंच लाटा उसळतायेत. यामुळे समुद्र किनाऱ्या पासून दूर राहण्याच आवाहन महापालिका आणि हवामान खात्याने केले आहे. असं असताना मुंबइकर वरळी सी फेस वर पावासाचा आनंद घेत आहे. दुसरीकडे त्यांच्या संरक्षणसाठी कोठेही सूरक्षा रक्षक नाहीयेत यामुळं. समुद्र किनाऱयांपासून दूर राहण्याचं आवाहन जय महाराष्ट्र मुंबईकराना करतेय.
ओखी वादळामुळे मुंबईत समुद्र किनार्यावर उंच लाटा उसळतायेत. यामुळे समुद्र किनाऱ्या पासून दूर राहण्याच आवाहन महापालिका आणि हवामान खात्याने केले आहे.
असं असताना मुंबइकर वरळी सी फेस वर पावासाचा आनंद घेत आहे. दुसरीकडे त्यांच्या संरक्षणसाठी कोठेही सूरक्षा रक्षक नाहीयेत यामुळं. समुद्र किनाऱयांपासून दूर राहण्याचं आवाहन जय महाराष्ट्र मुंबईकराना करतेय.