वरळीतून पळालेल्या चोरांना वांद्रे BKC मध्ये पकडले; थराराक दृष्य CCTV कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रिक्षातून पळ काढणाऱ्या मोबाइल चोरांचा वरळी पोलिसांनी धुम स्टाईलमध्ये पाठलाग केलाय. याप्रकरणी 10 वर्षीय मुलाल पोलिसांनी पकडलंय. तर, एक चोर मात्र पळण्यात यशस्वी झालाय. या पाठलागाची दृष्य हि सीसीटिव्हीत कैद झालीयेत. वरळीपासून पोलीस या चोरट्याचा पाठलाग करत होते. शेवटी बीकेसीजवळ चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. वरळी पोलिस ठाण्याचे पोलीस पीटर, […]

वरळीतून पळालेल्या चोरांना वांद्रे BKC मध्ये पकडले; थराराक दृष्य CCTV कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रिक्षातून पळ काढणाऱ्या मोबाइल चोरांचा वरळी पोलिसांनी धुम स्टाईलमध्ये पाठलाग केलाय. याप्रकरणी 10 वर्षीय मुलाल पोलिसांनी पकडलंय. तर, एक चोर मात्र पळण्यात यशस्वी झालाय.

या पाठलागाची दृष्य हि सीसीटिव्हीत कैद झालीयेत. वरळीपासून पोलीस या चोरट्याचा पाठलाग करत होते. शेवटी बीकेसीजवळ चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय.

वरळी पोलिस ठाण्याचे पोलीस पीटर, चालक भोसल आणि ऑपरेटर काशीद यांचं वरिष्ठांनी विशेष कौतुक केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number