मधुमेह दिनाच्या निमित्ताने भव्य जनजागृती रॅली

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती जगभरात १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने अमरावतीत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातल्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीचा शेवट शिव टेकडी इथे झाला. देशातील मधुमेहाचं वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ताणतणावांमुळे मानवी शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच मधुमेहासारखा आजार जडतो. दरम्यान […]

मधुमेह दिनाच्या निमित्ताने  भव्य जनजागृती रॅली

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

जगभरात १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने अमरावतीत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातल्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीचा शेवट शिव टेकडी इथे झाला. देशातील मधुमेहाचं वाढते प्रमाण चिंताजनक आहे.

ताणतणावांमुळे मानवी शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच मधुमेहासारखा आजार जडतो. दरम्यान मधुमेह टाळण्यासाठी काय दक्षता घ्यावी याबाबतचा संदेश या रॅलीत देण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number