एक दिवस चिऊचा; चिमणीप्रेमीने बनवली 28 घऱटी

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा आज जागतिक चिमणी दिवस आहे. मात्र, एकेकाळी रोज पाहायला मिळणाऱ्या चिमण्यांचं दर्शन आता दुर्मिळ होत चाललंय. त्यांचं अस्तित्व खरंच धोक्यात आलयं का? मात्र, एकीकडे या चिमण्यांची संख्या कमी होत असतानाचं त्यांची प्रजाती अबाधित ठेवण्यासाठी तब्बल 10 वर्षापासून एक चिमणीवेडा झटतोय. त्यांना जिवापाड जपतोय. आणि इतरांनाही त्यासाठी मदत करतोय.

एक दिवस चिऊचा; चिमणीप्रेमीने बनवली 28 घऱटी

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

आज जागतिक चिमणी दिवस आहे. मात्र, एकेकाळी रोज पाहायला मिळणाऱ्या चिमण्यांचं दर्शन आता दुर्मिळ होत चाललंय. त्यांचं अस्तित्व खरंच धोक्यात आलयं का?

मात्र, एकीकडे या चिमण्यांची संख्या कमी होत असतानाचं त्यांची प्रजाती अबाधित ठेवण्यासाठी तब्बल 10 वर्षापासून एक चिमणीवेडा झटतोय. त्यांना जिवापाड जपतोय. आणि इतरांनाही त्यासाठी मदत करतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number