दोन विधवा महिलांवर घरातीलच सदस्यांकडूनच अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी   पिंपरी मध्ये संपत्तीच्या वादातुन दोन विधवा महिलांवारील अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. व्यापारी असणाऱ्या अग्रवाल समाजाच्या दोन विधवा महिलांवार घरातीलच अन्य सदस्य अत्याचार करीत असल्याची खळवळजनक बाब उघडकीस आली आहे.   घरातील सदस्यांनी भाडोत्री गुंडांकडून त्या विधवा महिलांना मारहाण करुन घराबाहेर काढले. या महिलांच्या मदतीला आलेल्या व्यापारी बांधवांच्या अंगावर ते […]

दोन विधवा महिलांवर घरातीलच सदस्यांकडूनच अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

 

पिंपरी मध्ये संपत्तीच्या वादातुन दोन विधवा महिलांवारील अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. व्यापारी असणाऱ्या अग्रवाल समाजाच्या दोन विधवा महिलांवार

घरातीलच अन्य सदस्य अत्याचार करीत असल्याची खळवळजनक बाब उघडकीस आली आहे.

 

घरातील सदस्यांनी भाडोत्री गुंडांकडून त्या विधवा महिलांना मारहाण करुन घराबाहेर काढले. या महिलांच्या मदतीला आलेल्या व्यापारी बांधवांच्या अंगावर ते भाड़ोत्री गुंड

धावून गेले. शेजारीच असलेल्या एका दुकानदारने देहरोड पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी 3 गुंडांना ताब्यात घेतले आहे.

 

विधवा महिलांवार झालेल्या या अत्याचाराविरोधात व्यापारांनी शुक्रवारी देहरोड बंदचे आव्हान केले आहे. विधवा महिलांना न्याय मिळत नाही तो पर्यंत संपूर्ण बाजारपेठा बंद

राहणार असल्याचे या व्यापारांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number