वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आहे.
मिताली राजच्या टीमला फायलनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
इंग्लंडने भारतावर 9 धावांनी मात करत विजय पटकावला आहे.
भारतासमोर होतं 229 धावांचे टार्गेट होते. भारताचा डाव 219 रन्समध्ये आटोपला.
तळाची फलंदाजी गडगडल्याने पराभवाचा सामना करावा लागला. पुनम राऊत, हरमनप्रीतची झुंज अपयशी ठरली.
यामुळे मिताली राजच्या टीमचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.