महिला उद्योजकांची संख्या दुप्पट करण्यासाठी सरकार करणार दोन हजार कोटींची गुंतवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या नव्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिलीये. या प्रोत्साहनापोटी राज्य शासन 678 कोटी रुपये खर्च करणारये. महिला उद्योजकांची संख्या दुप्पट करण्याचे या धोरणाचे लक्ष्य असणारये. राज्यातील एकूण उद्योजकांपैकी महिलांचे प्रमाण केवळ 9 टक्के असून ते 20 टक्क्यांवर नेण्यात येणारये. असे धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील […]

महिला उद्योजकांची संख्या दुप्पट करण्यासाठी सरकार करणार दोन हजार कोटींची गुंतवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या नव्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिलीये.

या प्रोत्साहनापोटी राज्य शासन 678 कोटी रुपये खर्च करणारये. महिला उद्योजकांची संख्या दुप्पट करण्याचे या धोरणाचे लक्ष्य असणारये.

राज्यातील एकूण उद्योजकांपैकी महिलांचे प्रमाण केवळ 9 टक्के असून ते 20 टक्क्यांवर नेण्यात येणारये. असे धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणारये.

या धोरणाच्या माध्यमातून येत्या 5 वर्षांत 15 ते 20 हजार महिला उद्योजकांमार्फत 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक लाख रोजगार निर्मिती करण्यात येणारये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number