Homeमहाराष्ट्र रिक्षाने घरी निघालेल्या महिलेसोबत असं काही घडलं...नराधमांनी गाठली क्राैर्याची परिसीमा
रिक्षाने घरी निघालेल्या महिलेसोबत असं काही घडलं…नराधमांनी गाठली क्राैर्याची परिसीमा
जय महाराष्ट्र न्यूज, लातूर ऑटोरिक्षाने घरी निघालेल्या एका महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली. पुन्हा एकदा आपल्याच महाराष्ट्रात क्रोर्याची परिसीमा गाठणाऱ्या तीन नराधमावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्याचार करताना क्रोर्याची परिसीमा गाठली. त्या नराधमांनी गुप्तागांमध्ये खडे घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
ऑटोरिक्षाने घरी निघालेल्या एका महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली.
पुन्हा एकदा आपल्याच महाराष्ट्रात क्रोर्याची परिसीमा गाठणाऱ्या तीन नराधमावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्याचार करताना क्रोर्याची परिसीमा गाठली. त्या नराधमांनी गुप्तागांमध्ये खडे घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.