एकतर्फी प्रेमातून तरुणीवर केमीकल हल्ला; घाटकोपरमधील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   घाटकोपरच्या नवरोजी लेनजवळ एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर केमीकल हल्ल्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी 4 जणांना अटक केलीय. प्रवीण धुमाळनं पीडीत तरुणीला धमकावून रिक्षात बसवण्यासाठी सांगितलं. ती रिक्षात बसली नाही या रागात बॉटलमधील केमिकल तिच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला.  सुदैवाने बाटली हातातून खाली पडल्यानं तिच्या अंगावर केमिकल पडले नाही , […]

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर केमीकल हल्ला; घाटकोपरमधील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

घाटकोपरच्या नवरोजी लेनजवळ एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर केमीकल हल्ल्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी 4 जणांना अटक केलीय.

प्रवीण धुमाळनं पीडीत तरुणीला धमकावून रिक्षात बसवण्यासाठी सांगितलं. ती रिक्षात बसली नाही या रागात बॉटलमधील केमिकल तिच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला.

 सुदैवाने बाटली हातातून खाली पडल्यानं तिच्या अंगावर केमिकल पडले नाही , त्यामुळे तिला कोणतीही इजा झाली नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number