…म्हणून संपूर्ण कुटुंबाने केला आत्मदहनाचा प्रयत्न ;ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असाताना एका कुटूंबानं चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. वेळ राहताच पोलिसांना त्यांना थांबवले. परभणिच्या अखीला बेगम खानं यांच हे कुटूंबं आहे. गेल्या वर्षी अखिला खान यांच्या पतीला चौकशीसाठी पोलीस परभणी पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. मात्र, पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पुर्नवसनासाठी […]

…म्हणून संपूर्ण कुटुंबाने केला आत्मदहनाचा प्रयत्न ;ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असाताना एका कुटूंबानं चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.

वेळ राहताच पोलिसांना त्यांना थांबवले. परभणिच्या अखीला बेगम खानं यांच हे कुटूंबं आहे. गेल्या वर्षी अखिला खान यांच्या पतीला चौकशीसाठी पोलीस परभणी पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते.

मात्र, पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पुर्नवसनासाठी त्यांच्या परिवाराला कोणतीही शासकीय मदत न मिळाल्यामुळ त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number