भिंवडीत केनपार्क हॉटेलमध्ये गोळीबार; तरुणी गंभीर जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भिवंडी-कल्याण रोडवर एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलीय. याघटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. स्वारा शिरसाट असे या मुलीचे नाव आहे. एक तरुण बाईकवर येऊन अंदाधुंद गोळीबार करुन गेला. त्या गोळीबारात तरुणी जखमी झाली. दरम्यान, या तरुणीला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून. तिची प्रकृती अद्याप गंभीर असल्याची माहिती समोर आली. […]

भिंवडीत केनपार्क हॉटेलमध्ये गोळीबार; तरुणी गंभीर जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भिवंडी-कल्याण रोडवर एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलीय. याघटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

स्वारा शिरसाट असे या मुलीचे नाव आहे. एक तरुण बाईकवर येऊन अंदाधुंद गोळीबार करुन गेला. त्या गोळीबारात तरुणी जखमी झाली.

दरम्यान, या तरुणीला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून. तिची प्रकृती अद्याप गंभीर असल्याची माहिती समोर आली. प्राकृतिक पोलिस आणि क्राईम ब्रान्चने घटनास्थळाचा आढावा घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number