वाईन इज फाईन…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नाशिक व्हॅली वाईन क्लस्टरच्या सहकार्याने वाईन फेस्टीवलचं आयोजन करण्यात आलंय. 9 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत प्रत्येक वीकएण्डला नाशिकमध्ये हा फेस्टीवल साजरा होणार आहे. नाशिक व्हॅलीमधल्या प्रत्येक वायनरी, विनयार्ड आणि कृषी पर्यटनस्थळी इंडिया ग्रेप हार्वेस्ट, वाईन फेस्टिव्हल आयोजित होणार आहे.. या महोत्सवामुळे शहरात वाईन […]

वाईन इज फाईन…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नाशिक व्हॅली वाईन क्लस्टरच्या सहकार्याने वाईन फेस्टीवलचं आयोजन करण्यात आलंय. 9 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत प्रत्येक वीकएण्डला नाशिकमध्ये हा फेस्टीवल साजरा होणार आहे.

नाशिक व्हॅलीमधल्या प्रत्येक वायनरी, विनयार्ड आणि कृषी पर्यटनस्थळी इंडिया ग्रेप हार्वेस्ट, वाईन फेस्टिव्हल आयोजित होणार आहे.. या महोत्सवामुळे शहरात वाईन आणि कृषी पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा दावा आयोजकांनी केलाय.

रेड वाईन, व्हाईट वाईन, रोज वाईन आणि स्पार्कलिंग वाईन हे आणि असे अनेक वाईनचे प्रकार आहेत. या प्रकारातच वाईन बनवली जाते. द्राक्षाच्या रसात इस्ट घातलं जात आणि त्यानंतर त्याची वाईन बनवली जाते. हि प्रक्रिया जरा अवघडच आहे. 

नेमकी वाईन कशी बनवली जाते

– वाईनची द्राक्ष आणि खाण्याची द्राक्ष हि वेगळी असतात

– वाईनच्या द्राक्षांसाठी लागवडीसाठी त्या त्या पद्धतीच्या विशिष्ट बिया वापरल्या जातात. 

– वेगवेगळ्या बियांपासून वेगवेगळ्या द्राक्षांची निर्मिती होते 

– आणि तश्या वेगवेगळ्या चवीच्या वाईन तयार केल्या जातात 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number