नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करू – मुख्यमंत्री

विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. महाजनादेश यात्रा कोकणातील राजापूर येथे दाखल झाली असून नाणार प्रकल्पचा फेर विचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र नाणार प्रकल्पचा मुद्दा पुन्हा उपस्थित होत असल्यामुळे सेना आणि भाजपाच्या युतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री नाणार प्रकल्पासंदर्भात ? […]

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करू – मुख्यमंत्री

विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. महाजनादेश यात्रा कोकणातील राजापूर येथे दाखल झाली असून नाणार प्रकल्पचा फेर विचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र नाणार प्रकल्पचा मुद्दा पुन्हा उपस्थित होत असल्यामुळे सेना आणि भाजपाच्या युतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री नाणार प्रकल्पासंदर्भात ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचे म्हटलं आहे.

नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणामुळे विधानसभेमध्ये सेना आणि भाजपाच्या युतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी नाणार प्रकल्प होणार नाही असे भाजपाने सांगितले होते.

मात्र राजापूरमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number