पलक तिवारी होणार का खानांची सून ?

मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : चित्रपटसृष्टीत नेहमीच कलाकारांच्या जोड्या लावण्याचे सत्र सुरु असते. त्यामुळे सतत या बद्दल चर्चा होत असतात. अलीकडेच अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय शर्मा यांच्याबद्दल चर्चा सुरु होत्या. त्यानंतर अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानआणि त्याची मैत्रीण अभिनेत्री पलक तिवारी यांच्या मैत्रीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहेत. […]

पलक तिवारी होणार का खानांची सून ?

मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : चित्रपटसृष्टीत नेहमीच कलाकारांच्या जोड्या लावण्याचे सत्र सुरु असते. त्यामुळे सतत या बद्दल चर्चा होत असतात. अलीकडेच अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय शर्मा यांच्याबद्दल चर्चा सुरु होत्या. त्यानंतर अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानआणि त्याची मैत्रीण अभिनेत्री पलक तिवारी यांच्या मैत्रीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहेत. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये इब्राहिम खान आणि पलक तिवारी त्यांना एकत्र पाहिले गेले आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)


मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही अलीकडच्या काळात बरीच लोकप्रिय झाली आहे. समाज माध्यमांवर देखील पलकचा चाहतावर्ग मोठा आहे. आता पलक आणि इब्राहीम हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इब्राहिम आणि पलक यांचे कार्यक्रमातील व्हायरल झालेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण आले आहे. आता यात कितपत सत्यताहे याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. परंतु सध्या त्यांच्या या जोडीला भरपूर प्रेम मिळत आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number