शिवसेनेचा विरोध असताना भाजपात प्रवेश करणार – नारायण राणे

माझा भाजपात प्रवेश करण्यासाठी पक्ष पूर्णपणे तयार असून शिवसेनेचा विरोध असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मात्र तरीही भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले आहे. सगळं काही ठरलं आहे, कॅबिनेट पदही ठरलं आहे. मात्र जर मी भाजपात प्रवेश करतो तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले आहे. काय म्हणाले […]

शिवसेनेचा विरोध असताना भाजपात प्रवेश करणार – नारायण राणे

माझा भाजपात प्रवेश करण्यासाठी पक्ष पूर्णपणे तयार असून शिवसेनेचा विरोध असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मात्र तरीही भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले आहे. सगळं काही ठरलं आहे, कॅबिनेट पदही ठरलं आहे. मात्र जर मी भाजपात प्रवेश करतो तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशामध्ये शिवसेना नाराज होणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले.

माझ्या भाजपाप्रवेशामुळे शिवसेना घाबरली असल्याचे नारायण राणे म्हणाले.

भाजपात समावेश होण्याचे पक्षाने आमंत्रण दिले असून मी भाजपात प्रवेश करणार आहे.

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता.

त्यामुळे नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेशामुळे शिवसेना नाराज असल्याचे समजते आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number