हा प्राणी रात्रीच्या वेळी करतोय झाडांची नासधूस

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीतल्या मिरज जवळच्या दंडोबा डोंगरावर सालींदर प्राण्याने धुमाकूळ घातलाय. वन परिक्षेत्रातील सुमारे पाचशे झाडांचा सालींदरांनी फडशा पाडल्याचा प्रकार वन परिक्षेत्राच्या वृक्ष मोजणीत उघडकीस आलाय. या भागातल्या साडेपाच हजारांपैकी पाच हजारांच्या आसपास झाडे सुस्थितीत आहेत. उर्वरित पाचशे झाडे सालींदर या प्राण्यांकडून दररोज पाच ते सात प्रमाणे सोलून नष्ट केल्याचे निदर्शनास आले […]

हा प्राणी रात्रीच्या वेळी करतोय झाडांची नासधूस

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीतल्या मिरज जवळच्या दंडोबा डोंगरावर सालींदर प्राण्याने धुमाकूळ घातलाय. वन परिक्षेत्रातील सुमारे पाचशे झाडांचा सालींदरांनी फडशा पाडल्याचा प्रकार वन परिक्षेत्राच्या वृक्ष मोजणीत उघडकीस आलाय.

या भागातल्या साडेपाच हजारांपैकी पाच हजारांच्या आसपास झाडे सुस्थितीत आहेत. उर्वरित पाचशे झाडे सालींदर या प्राण्यांकडून दररोज पाच ते सात प्रमाणे सोलून नष्ट केल्याचे निदर्शनास आले आहे.

रात्रीच्या वेळेस सालींदर हा प्राणी झाडांची नासधूस करीत असल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number