2 रुपयांत 100MB डेटा; जियोला टक्कर देणार ‘डब्बा’ कंपनी

वृत्तसंस्था, बंगळुरु     जियोला टक्कर देणार डब्बा कंपनी बाजारात दाखल झाली आहे. . 2 रुपयांत 100MB डेटा मिळणार आहे. चहाची टपरी, ढाबा अशा ठिकाणी  ही कंपनी आपलं राऊटर लावून वाय-फाय द्वारे इंटरनेट सुविधा देणार आहे.   ‘वायफाय डब्बा’ असं या कंपनीचं नाव आहे. केवळ दोन रूपयात तुम्हाला 100 एमबी डेटा मिळणार आहे.  तर, 20 रूपयात […]

2 रुपयांत 100MB डेटा; जियोला टक्कर देणार ‘डब्बा’ कंपनी

वृत्तसंस्था, बंगळुरु  

 

जियोला टक्कर देणार डब्बा कंपनी बाजारात दाखल झाली आहे. . 2 रुपयांत 100MB डेटा मिळणार आहे. चहाची टपरी, ढाबा अशा ठिकाणी  ही कंपनी आपलं राऊटर लावून वाय-फाय द्वारे इंटरनेट सुविधा देणार आहे.  

‘वायफाय डब्बा’ असं या कंपनीचं नाव आहे.

केवळ दोन रूपयात तुम्हाला 100 एमबी डेटा मिळणार आहे.  तर, 20 रूपयात 1 जीबी डेटा मिळू शकणार आहे. हा प्लॅन केवळ 24  तासासाठी असणार आहे. बंगळुरुमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे.

लवकरचं देशातील इतर शहरात देखील ही कंपनी आपली सेवा देणार आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number