रणबीर समाज माध्यमांपासून दूर का ?

मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी : आजकाल बहुतेक सिनेकलाकार हे समाज माध्यमांवर सक्रिय असतात. परंतू अभिनेता रणबीर कपूर हा या सगळ्यापासून दूर आहे. दरम्यान आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या तो समाज मद्यमांपासून दूर का असतो ह्याचे कारण जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर याने अलीकडेच एका मुलाखतीत समाज मध्यमनापासून दूर राहण्याचे कारण सांगितले […]

रणबीर समाज माध्यमांपासून दूर का ?

मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी : आजकाल बहुतेक सिनेकलाकार हे समाज माध्यमांवर सक्रिय असतात. परंतू अभिनेता रणबीर कपूर हा या सगळ्यापासून दूर आहे. दरम्यान आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या तो समाज मद्यमांपासून दूर का असतो ह्याचे कारण जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर याने अलीकडेच एका मुलाखतीत समाज मध्यमनापासून दूर राहण्याचे कारण सांगितले आहे.

यावेळी रणवीर म्हणाला ,” मला असे वाटते की ,माझे चाहते माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून माझ्या संपर्कात राहिले पाहिजेत. मला सतत चित्रपट करून त्याचन्हे मनोरंजन करायचे आहे. आणि मुख्य म्हणजे मला माझे खाजगी जीवन हे खाजगी राहिलेलेच जास्त आवडेल.
पुढे तो म्हणाला की,”एकदा कलाकार समाज माध्यमांवर आला की, त्यांना स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने सादर करावे लागते.” असे त्याने सांगितले. त्यामुळे समाज मध्यमनावर चर्चा होऊ लागल्यात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number