का रडले बावनकुळे?

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला आहे. चंद्रकांत बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांना महाविकास आघाडीचीही काही मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. मात्र या विजयामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची […]

का रडले बावनकुळे?

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला आहे. चंद्रकांत बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांना महाविकास आघाडीचीही काही मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. मात्र या विजयामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गळेभेट घेत त्यांना अश्रू आवरले नाही.

भाजपने विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारले होते. सुरुवातीला पक्षात सक्रिय नसलेले बावनकुळे नंतर वेगवेगळ्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडत होते. आजच्या विजयाने विधिमंडळात प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांना अश्रू आवरले नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गळेभेट करत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना आनंदाश्रू आवरले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number