वृत्तसंस्था, मुंबई व्हॉट्सअॅपचे अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन फिचर येणार आहे. एखादा मेसेज व्हॉट्सअॅपवर जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. अशा अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येतंय. एखादा मेसेज जर 25 पेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आला असेल. तर या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे. हे लगेच पकडता येईल. असं व्हॉट्सअॅपनं सांगितलंय. सोबतच मोबाईलला […]
व्हॉट्सअॅपचे अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन फिचर येणार आहे. एखादा मेसेज व्हॉट्सअॅपवर जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. अशा अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येतंय.
एखादा मेसेज जर 25 पेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आला असेल. तर या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे. हे लगेच पकडता येईल. असं व्हॉट्सअॅपनं सांगितलंय. सोबतच मोबाईलला हॅकिंग आणि डेटा चोरीपासूनही वाचवणार आहे.