बंद पडलेले व्हॉट्सअॅप झाले सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई जगभरात लाखोंचे मनोरंजनाचे आणि कामाचे साधन असलेले व्हॉट्सअप काही काळापूर्वी बंद पडले होते. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आणि ट्विटरवर #whatsaapdown या हॅशटॅगचा ट्रेंड सुरु झाला. यावेळी सोशल मिडियावर व्हॉट्सअपवरुन अनेक विनोद व्हॉयरल झाले. पण, काही वेळातच व्हॉट्सअप पुन्हा सुरु झाले. आणि युजर्सच्या जीवात जीव आला. 

बंद पडलेले व्हॉट्सअॅप झाले सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जगभरात लाखोंचे मनोरंजनाचे आणि कामाचे साधन असलेले व्हॉट्सअप काही काळापूर्वी बंद पडले होते. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आणि ट्विटरवर #whatsaapdown या हॅशटॅगचा ट्रेंड सुरु झाला. यावेळी सोशल मिडियावर व्हॉट्सअपवरुन अनेक विनोद व्हॉयरल झाले. पण, काही वेळातच व्हॉट्सअप पुन्हा सुरु झाले. आणि युजर्सच्या जीवात जीव आला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number