जय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन – 15 July 2019
=============================================================
मुंबई पार्किंगचे नियम मोडल्यास महापौरांना दंड नाही ? विश्वनाथ महाडेश्वरांनी गाडी नो पार्किंग झोनमध्ये पार्क केल्याची चर्चा वाचा सविस्तर – https://bit.ly/2Y4B7sV
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांचा एकत्र विमानप्रवास – https://bit.ly/2JzF0xW
हीमा दासची दमदार कामगिरी भारताची उंचावली मान – https://bit.ly/2Ycw5uQ
काँग्रेसचं इंजिन आता बंद झालं आहे, सुधीर मुनगंटीवार यांची काँग्रेसवर खोचक टीका – https://bit.ly/2Y2Syu6
नागपुरात भर पावसाळ्यात पाणी कपातीचा संकट नागपूर शहरावर ओढवलं असून आठवडाभर एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार – https://bit.ly/32pAZUx
घाटकोपरमध्ये पित्यानेच केली गरोदर मुलीची हत्या! स्वत:च्या मर्जीने लग्न केल्याने केली हत्या वाचा सविस्तर – http://bit.ly/2JAK4lZ
आषाढी वारीत देणगीच्या बोगस पावत्या देऊन भाविकांना लाखो रुपयांचा गंडा वाचा सविस्तर – http://bit.ly/2XQjKYL
मेळघाटासारख्या दुर्गम भागात कोणती युक्ती करून विद्यार्थ्यांना केलं जातंय ज्ञानदान?- https://bit.ly/30uW8e7
#WorldCup2019 रो’हिट’चे सर्वाधिक धावा; ठरला गोल्डन बॅटचा मानकरी – http://bit.ly/32u4dRS
Wimbledon विजेता ठरला सर्बिआचा नोव्हाक जोकोव्हिच – http://bit.ly/2Ljimfq
महिला ट्राफिक पोलिसाच्या सर्तकतेमुळे आजोबांचे पैशांची बॅग वाचली – http://bit.ly/2xPcf9U
===============================================================
=============================================================
यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews
फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews
ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews