सान्या मल्होत्राच्या फोटोंत दडलंय काय?

मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : दंगल या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आता अनेकदा चर्चेचा भाग असते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने देखील तिच्या चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आता ती पुहा एकदा चर्चेत आहे. अलीकडेच सान्याने नवीन घर खरेदी केले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर ती सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्राने अलीकडेच […]

सान्या मल्होत्राच्या फोटोंत दडलंय काय?

मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : दंगल या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आता अनेकदा चर्चेचा भाग असते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने देखील तिच्या चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आता ती पुहा एकदा चर्चेत आहे. अलीकडेच सान्याने नवीन घर खरेदी केले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर ती सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री सान्या मल्होत्राने अलीकडेच नवीन घर खरेदी केले आहे. या बाबत तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून माहिती दिली. आपल्या नवीन घरात गृहप्रवेश करतानाचे काही फोटो तिने आपल्या इंस्टग्रामवर सामायिक केले आहेत. या सोबतच तिने भगवान शंकराच्या मूर्तीचे फोटो ही पोस्ट केलेत. या फोटो वर तिच्या चाहत्यांनी आणि सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याआधी सान्या ने 2021 मध्ये जुहूमध्ये सुमारे 14 कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. त्यानंतर तिने आता हे नवीन घर खरेदी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number