भोपाळमध्ये जितेंद्र आव्हाडांबरोबर काय घडले ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड सध्या भोपाळमध्ये दाखल झाले आहे.   कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी भोपाळला गेले असल्याचे समजते आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र आव्हाड फक्त महाराष्ट्रतच नाही तर देशातही प्रसिद्ध आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भोपाळचा एक किस्सा शेअर केला आहे. नेमका किस्सा काय ? कॉंग्रेसचे […]

भोपाळमध्ये जितेंद्र आव्हाडांबरोबर काय घडले ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड सध्या भोपाळमध्ये दाखल झाले आहे.   कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी भोपाळला गेले असल्याचे समजते आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र आव्हाड फक्त महाराष्ट्रतच नाही तर देशातही प्रसिद्ध आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भोपाळचा एक किस्सा शेअर केला आहे.

नेमका किस्सा काय ?

कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी जितेंद्र आव्हाड भोपाळ दौऱ्यावर आहेत.

रस्त्यावरील एका मोघलाई पदार्थाच्या स्टॉलवर कबाब चाखत असताना काही तरूणांनी त्यांना ओळखले.

मला ओळखल्यामुळे मला आश्चर्य वाटले आणि मी त्यांना प्रश्न विचारला.

मला तुम्ही कसे ओळखतात? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी मला ‘चुनाव का महिना राफेल करे शोर’ या गाण्यामुळे ओळखत असल्याचे सांगितले.

सोशल मीडियाच्या जमान्यात सगळ्यांना माहिती मिळते असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याशी भेट झाल्यानंतर दिग्विजय सिंह म्हणाले जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह असल्याचे म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number