सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून संजय राऊत यांचे अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील राहतं घर जप्त करण्यात आले आहे. पत्रा चाळप्रकरणी ईडीने कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊतांच्या संपत्तीवर ईडीची टाच पडली असून ईडीने संजय राऊतांच्या अलिबाग आणि मुंबईतील दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. दरम्यान, संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईवर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय आहेत प्रतिक्रिया?