काय म्हणाले महाडच्या सभेत उद्धव ठाकरे?

काय म्हणाले उद्धव ठाकरे? ‘माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींचा घास उतरत नाही’ आमच्या सभांना मैदान कमी वाटतं शंभरवेळा बोलले, लोकांच्या मन की बात कुठेय? मोदींनी केलेला हा धार्मिक प्रचार नाही? बारसूला विरोध करणारे स्थानिक माझे नातेवाईकच सूक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली – राणेंना टोला हिंदुत्व सोडलं असं कोणतं कृत्य मी केलं? विरोधकांवर घोटाळ्यांचे आरोप करतात, कुटुंबाला […]

काय म्हणाले महाडच्या सभेत उद्धव ठाकरे?

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • ‘माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींचा घास उतरत नाही’
  • आमच्या सभांना मैदान कमी वाटतं
  • शंभरवेळा बोलले, लोकांच्या मन की बात कुठेय?
  • मोदींनी केलेला हा धार्मिक प्रचार नाही?
  • बारसूला विरोध करणारे स्थानिक माझे नातेवाईकच
  • सूक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली – राणेंना टोला
  • हिंदुत्व सोडलं असं कोणतं कृत्य मी केलं?
  • विरोधकांवर घोटाळ्यांचे आरोप करतात, कुटुंबाला बदनाम करतात
  • तुम्ही उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांना मारत आहात
  • माझं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही
  • आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व
  • मेहबुबा मुफ्तींसोबत सत्तेसाठी  युती केली, तेव्हा भाजपाचं हिंदुत्व कुठे होतं?
  • २०२४ च्या निवडणुकीत हुकूमशाही गाढायला हवी
  • चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो
  • आमचं सरकार आल्यावर एकेक काठीचा हिशोब घेऊ
  • उद्याच येणार सरकार आपलं आणि जनतेचं
  • लोक मला कुटुंबातील मानतात, हीच माझी कमाई
  • ‘प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या का चालवता?’
  • प्रकल्प मी होऊ देणार नाहीच
  • ‘तुमची छप्पन इंचाची छाती गेली कुठे?’
  • ‘अबकी बार भाजपा तडीपार’
  • भाजपा म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number