अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय बोलले मुख्यमंत्री ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे असून गुरुवारी ( ९ मार्च ) रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय बोलले मुख्यमंत्री ? गेल्या १०-१२ वर्षातला सर्वात उत्तम अर्थसंकल्प – मुख्यमंत्री महिलांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री बेरोजगारांना रोजगार देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्योगांना चालना […]

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय बोलले मुख्यमंत्री ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे असून गुरुवारी ( ९ मार्च ) रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय बोलले मुख्यमंत्री ?

गेल्या १०-१२ वर्षातला सर्वात उत्तम अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

महिलांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

बेरोजगारांना रोजगार देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

उद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

‘आम्ही गाजर तरी दिलं,उद्धव यांनी ते ही दिलं नाही’
हा गाजर हलवा अर्थसंकल्प, उद्धव यांच्या टीकेला उत्तर

‘उद्धवनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्याला काहीच दिलं नाही’
मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धवना टोमणा

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number