काय म्हणाले रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे?

काय म्हणाले राज ठाकरे? ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता’ ‘अजित पवार यांच्या वागण्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’ ‘शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवारांना जणू उकळ्या फुटत होत्या’ ‘सातत्याने कोकणाचे शोषण करणारे निवडून येतायत’, कोकणवासियांचे राज यांनी कान उपटले ‘मुंबई – गोवा आजवर झालेला नाही’ बारसू आलं कुठून ? तुमची जमीन जातेच कशी ? ‘कोकणातला […]

काय म्हणाले रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे?

काय म्हणाले राज ठाकरे?

  • ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता’
  • ‘अजित पवार यांच्या वागण्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’
  • ‘शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवारांना जणू उकळ्या फुटत होत्या’
  • ‘सातत्याने कोकणाचे शोषण करणारे निवडून येतायत’, कोकणवासियांचे राज यांनी कान उपटले
  • ‘मुंबई – गोवा आजवर झालेला नाही’
  • बारसू आलं कुठून ?
  • तुमची जमीन जातेच कशी ?
  • ‘कोकणातला तरुण रोजगारासाठी बाहेर पडलाय’
  • शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे जतन महत्त्वाचे
  • कातळशिल्पाच्या भोवती विकास अशक्य
  • बारसू प्रकल्पाला राज यांचाही विरोध
  • ‘मुंबईचा महापौर बंगला उद्धवनी लोकांना विचारून ढापला?’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number