‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार’
रवींद्र धंगेकरांचे बेधडक वक्तव्य
‘२०२४ ला केंद्रात सत्ताबदल’
मोदींचे राजकारण लोकांना नापसंत – धंगेकर
‘चंद्रकांत पाटलांची शेरेबाजी मला फायद्याची’
एखादा समाज कुणाची मक्तेदारी नाही – धंगेकर
पुणे मनपातून भाजपा जाणार – धंगेकर
कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केले. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.