तीन विधानसभा निकालानंतर काय बोलले पंतप्रधान ?

त्रिपुरा, नागालँड, मेघालय या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयातून, नवी दिल्लीतून जनसंबोधन करत आहेत. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे – “ईशान्येकडील लोकांच्या मनात अपार प्रेम आहे” “ईशान्य भारत ना मनापासून दूर आहे, ना दिल्लीपासून” “त्रिपुला, नागालँडमध्ये भाजपाने सत्ता राखली” “त्रिपुरात सलग तिसऱ्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री” “त्रिवेणी […]

तीन विधानसभा निकालानंतर काय बोलले पंतप्रधान ?

त्रिपुरा, नागालँड, मेघालय या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयातून, नवी दिल्लीतून जनसंबोधन करत आहेत. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले.

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

“ईशान्येकडील लोकांच्या मनात अपार प्रेम आहे”
“ईशान्य भारत ना मनापासून दूर आहे, ना दिल्लीपासून”

“त्रिपुला, नागालँडमध्ये भाजपाने सत्ता राखली”
“त्रिपुरात सलग तिसऱ्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री”

“त्रिवेणी हेच भाजपच्या विजयाचे रहस्य”
“भाजपचे काम, भाजपाची कार्यसंस्कृती, कार्यकर्त्यांचा सेवाभाव हीच विजयाची त्रिवेणी”

“आमच्यासाठी देशहित आणि देशवासी प्रथम”
“आम्ही देशाला राजकारणाची नवी दिशा दिली”
“भारताच्या कूटनीतीचा जगात डंका आहे”

“आम्ही भेदभाव करत नाही, आम्ही सर्वांच्या विकासासाठी काम करतो”
“आधीचे सरकार अडचणींपासून दूर पळायचे”
“आम्ही कठीण परिसथितीचा सामना केला”
“भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होते कारण ते राष्ट्रनिर्माणासाठी काम करतात”

“काही लक्ष मोदींच्या कबर खोदण्यासाठी प्रयत्न करत आहेत”
“पण कमळ फुलत आहे आणि फुलतच जाईल”

“काही कट्टर लोक ‘मर जा मोदी’ म्हणत आहेत”
“पण देश ‘मत जा मोदी’ म्हणत आहे”

“लहान लोकांचा द्वेष काँग्रेसला पुढेहीच्या निवडणुकीतही डुबवेल”
“काँग्रेसच्या मनात भारत जोडण्याची भावना नाही”

“मेघालयात भाजपाच्या आघाडीचे संकेत”
“केरळात भाजपाची सत्ता येणार”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number