दादा गटाला कोणती खाती हवी आहेत?

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत दादा गटाचे संभाव्य खातेवाटपही झाले आहे. तर, अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर दादा गटाला हवी असलेल्या खात्यांची यादी समोर आली आहे. दादा गटाला कोणती खाती हवी आहेत? अर्थ ऊर्जा सिंचन सार्वजनिक बांधकाम ग्रामविकास समाज कल्याण […]

दादा गटाला कोणती खाती हवी आहेत?

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत दादा गटाचे संभाव्य खातेवाटपही झाले आहे. तर, अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर दादा गटाला हवी असलेल्या खात्यांची यादी समोर आली आहे.

दादा गटाला कोणती खाती हवी आहेत?

  • अर्थ
  • ऊर्जा
  • सिंचन
  • सार्वजनिक बांधकाम
  • ग्रामविकास
  • समाज कल्याण
  • महिला आणि बालविकास
  • आदिवासी विकास
  • कामगार कल्याण
    दादा गटाला कोणती खाती देण्यास विरोध
  • अर्थ
  • सिंचन
  • सार्वजनिक बांधकाम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number