आम्ही सरकारच्या चुका दाखवू – अजित पवार

महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाले असून शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्पष्ट झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेच्या […]

आम्ही सरकारच्या चुका दाखवू – अजित पवार

महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाले असून शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्पष्ट झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकृत विधानसभेत विरोधी पक्ष बनला आहे.

अजित पवार यांची महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नव्या शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही सरकारच्या चुका दाखवू अशी भूमिका नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number