स्वतःच्या पोरांचे लाड आपणच पुरवायचे – चंद्रकांत पाटील

काही महिन्यावर विधानसभा निवडणुका पार पडणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षाचे अनेक दिग्गज नेते भाजपा-सेनामध्ये प्रवेश करत असल्याने विरोधी पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 31 जुलै रोजी अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आपल्या घरातील पोरांचे लाड स्वत:च पुरवायचे असतात असा टोलाही […]

स्वतःच्या पोरांचे लाड आपणच पुरवायचे – चंद्रकांत पाटील
काही महिन्यावर विधानसभा निवडणुका पार पडणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षाचे अनेक दिग्गज नेते भाजपा-सेनामध्ये प्रवेश करत असल्याने विरोधी पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 31 जुलै रोजी अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आपल्या घरातील पोरांचे लाड स्वत:च पुरवायचे असतात असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

जनतेचा आमच्या विश्वास असून आम्ही सज्जन असल्याचेही जनतेला कळाले आहे.
तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी 5 वर्षात भाजपाने केलेला पाहिला असल्यामुळे आज भाजपात येत असल्याचे म्हटलं.
विरोधी पक्षाचे नेते भाजपात प्रवेश का करत असल्याचे विचार शरद पवारांनी केला पाहिजे.
घरातील पोरांचे लाड स्वतःच पुरावयाचे असतात असा टोला शरद पवारांना लगावला आहे.
ईडीच्या भीतीपोटी कोणीही पक्षप्रवेश करत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
288 मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी तयारी सुरू असून स्वबळाची तयारी नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number