एक दिवसासाठी कल्याण-डोंबिवलीकरांना पाणी कपात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवली परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.   मंगळवारी दिनांक १२ सप्टेंबर २०१७ रोजी पाणी पुरवठा होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.   बारवे जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्ती साठी पाणी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे.

एक दिवसासाठी कल्याण-डोंबिवलीकरांना पाणी कपात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवली परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.

 

मंगळवारी दिनांक १२ सप्टेंबर २०१७ रोजी पाणी पुरवठा होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

बारवे जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्ती साठी पाणी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number